क्रिकेटर केएल राहुल व अभिनेत्री अथिया शेट्टी ही खूप गोड जोडी आहे.

Source:instagram

हे दोघं एकमेकांना विविध नावांनी हाक मारताना दिसतात.

Source:instagram

अथियाला राहुल ‘अट्टू पट्टू’ या नावाने हाक मारतो.

Source:instagram

तर अथिया तिच्या नवऱ्याला पोस्टमध्ये ‘माय लवली जोकर’ असं म्हटलं होतं.

Source:instagram

तस ती त्याला केएल म्हणूनही हाक मारत असेल.

Source:instagram