गणेशोत्सवाची धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे.

Source:instagram

सामान्यांसह सेलिब्रिटींच्या घरातही बाप्पा विराजमान झाला आहे.

Source:instagram

अभिनेत्री अनुष्का शर्मा व क्रिकेटर विराट कोहली यांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे.

Source:instagram

अनुष्काने पारंपारीक लूकमधील फोटो व बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत.

Source:instagram

या फोटोत ती व विराट बाप्पाची पूजा करताना दिसत आहेत.

Source:instagram