अमृता सिंहने लग्नानंतर मुस्लिम धर्म स्वीकारला नाही, कारण... 

सैफ अली खानचे खासगी आयुष्य चांगलेच चर्चेत असते

सैफने अभिनेत्री अमृता सिंहबरोबर पहिले  लग्न केले

मात्र लग्न झाल्यानंतर अमृताने मुस्लिम धर्माचा स्वीकार केला नाही

सैफची आई शर्मिला टागोर यांनी मात्र मंसुर अली खान यांच्याशी लग्न केल्यानंतर मुस्लिम धर्म स्वीकारला होता

मिळालेल्या माहितीनुसार सैफ किंवा त्याच्या घरच्यांनी कधीही अमृतावर धर्म बदलण्याची जबरदस्ती केली नाही

आता सैफची पत्नी करीना कपूरनेदेखील मुस्लिम धर्माचा स्वीकार केला नसल्याचे समोर आले आहे