ऐश्वर्या रायच्या भावजयने केलेलं वक्तव्य चर्चेत 

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे

अशातच आता ऐश्वर्याची भावजय श्रीमा रायने केलेल्या वक्तव्यामुळे अधिक चर्चा रंगली आहे

श्रीमा सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते तसेच तिच्या अकाऊंटवर अनेक फोटोदेखील पाहायला मिळतात

मात्र ऐश्वर्या व आराध्याबरोबर एकही फोटो दिसून येत नाही

नेटकऱ्याच्या या प्रश्नावर श्रीमाने उत्तर दिले आहे

तिने लिहिले की, “सगळे फोटो व व्हिडीओ पाहाण्यासाठी ऐश्वर्याच्या पेजवर जाऊ शकता”

पुढे तिने लिहिले की, “तिथे तिचे अनेक फोटो मिळतील आणि आमच्यापैकी एकाचाही फोटो नसेल”.

यानंतर श्रीमा नणंदेवर जळत असल्याचेही नेटकरी म्हणत आहे