ऐश्वर्या रायच्या लेकीच्या शाळेची महिन्याची फी आहे तब्बल...
सध्या ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन चर्चेत आहे
वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये तिच्या अभिनयाची झलक बघायला मिळत आहे
आराध्या सध्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे
मात्र तिच्या शाळेची फी किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
आराध्या सध्या आठवीमध्ये शिकत आहे
सध्या महिन्याला 4.5 लाख रुपये फी भरत आहे
इयत्ता सातवीपर्यंत 1.70 लाख रुपये फी भरली जायची