Photos : दीपिका पदुकोण-रणवीर सिंहच्या मुलीचे फोटो समोर? काय आहे सत्य?
सध्या सोशल मीडियावर दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांचे फोटो व्हायरल होत आहेत
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दीपिका व रणवीर यांची मुलगी दुआदेखील दिसून येत आहे
हे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे
मात्र हे फोटो खरे नसल्याची माहिती समोर आली आहे
AI च्या मदतीने हे फोटो तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे