विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख आली समोर
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो
तो बॉलिवूडमधील अनेक यशस्वी कलाकारांपैकी एक आहे
सध्या तो ‘छावा’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आला आहे
गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती
लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर या २२ जानेवरी रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे
याबद्दलची माहिती निर्मात्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे