Photos : विकी कौशल व कतरिना कैफचा जंगलामध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा
विकी कौशल व कतरिना कैफ यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत
त्यांनी लग्नाचा तिसरा वाढदिवस जंगलामध्ये सेलिब्रेट केला
कतरिना व विकीचा हा हटके अंदाज प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडला आहे
कतरिनाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
यामध्ये कतरिना पिवळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे
कतरिना खूप निवांत एंजॉय करताना दिसत आहे