शाहरुख खान सोडून जाण्याची गौरी खानला भीती , कारण... 

शाहरुख खान हा त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो

आजवर शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे

शाहरुख व गौरी ही जोडीदेखील अधिक लोकप्रिय आहे

शाहरुख व गौरीच्या लग्नाला ३३ वर्ष पूर्ण झाली आहेत

मात्र जेव्हा शाहरुख प्रसिद्धीच्या शिखरावर असताना गौरीला तो सोडून जाण्याबद्दल खूप भीती असायची

जर शाहरुखला दुसरी कोणी मुलगी भेटली तर गौरीलादेखील देखणा मुलगा भेटावा अशी प्रार्थना ती करत असे