शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यात तो सैनिकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला.

Source:instagram

शाहरुखने आतापर्यंत ६ चित्रपटांमध्ये लष्करी जवानाची भूमिका साकारली.

Source:instagram

‘मैं हूं ना’ चित्रपटात तो मेजर राम नावाचा आर्मी ऑफिसच्या भूमिकेत दिसला.

Source:instagram

‘वीर झारा’ चित्रपटात तो वायूदलाच्या गणवेशात लीडर वीर प्रताप सिंहच्या भूमिकेत हिट ठरला.

Source:instagram

‘भूतनाथ’मध्ये त्याने छोटीशीच भूमिका साकारली होती. त्यात तो नौदल अधिकारी होता.

Source:instagram

‘जब तक है जान’मध्ये तो लष्करी अधिकारी वेषात पहायला मिळाला.

Source:instagram

तसेच तो ‘पठाण’, ‘आर्मी’ चित्रपटातही झळकला.

Source:instagram