शाहरुख खानने पुन्हा एकदा आपल्या अभिनयातून सिद्ध केलं की तो बॉलिवूडचा बादशाह आहे.

Source:instagram

एकाच वर्षात बॉक्स ऑफिसवर एवढी कमाई करणारा शाहरुख पहिला अभिनेता ठरला.

Source:instagram

या वर्षी डिसेंबरमध्ये तो राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’ चित्रपटात दिसणार आहे.

Source:instagram

तसंच तो २०२४मध्ये ईदच्या मुहुर्तावर सलमानसह ‘टायगर ३’ मध्ये छोट्या भूमिकेत झळकणार आहे.

Source:instagram

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे की, तो ‘हे राम’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

Source:instagram

‘टायगर vs पठाण’ या चित्रपटाचं काम सुरु आहे. त्यात शाहरुख व सलमान एकत्र दिसणार आहेत.

Source:instagram