बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपट देत आहे.
Source:instagram
त्याच्या ‘जवान’ चित्रपटाने बरेच रेकॉर्ड मोडत बक्कळ कमाई केली.
Source:instagram
यापूर्वी शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट देखील बराच गाजला होता.
Source:instagram
अशातच ‘डंकी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे.
Source:instagram
शाहरुखचा हा चित्रपट मल्याळम ‘कॉमरेड इन अमेरिका’ चित्रपटचा अनऑफिशअल रिमेक असल्याचं बोललं जात आहे.
Source:instagram
त्यामुळे ‘डंकी’ चित्रपट सध्या सोशल मीडियावर बराच ट्रोल होताना दिसत आहे.
Source:instagram