शाहरुख खानने चाहत्यांबरोबर स्वतःचा नंबर शेअर केला पण...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमी चर्चेत असतो

तो त्याच्या चाहत्यांना कधीही नाराज करत नाही

सोशल मीडियावर लाईव्ह येऊन तो नेहमीच चाहत्यांबरोबर संवाद साधत असतो

काही दिवसांपूर्वी त्याने मन्नत बंगल्याबाहेर अनेक दिवस वाट बघणाऱ्या चाहत्याची भेट घेतली होती

तसेच काही दिवसांपूर्वी त्याने एका लाईव्ह सेशन दरम्यान स्वतःचा मोबाइल नंबरदेखील शेअर केला होता

तसेच नंबर देत मी अर्ध्या रात्रीनंतर फ्री असतो तेव्हा कॉल करु शकता असंही म्हणाला

मात्र शाहरुख मस्करी करत असल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले