सलमान खान व शाहरुख खान यांच्यामधील वादाचे कारण समोर
शाहरुख खान व सलमान खान ही लोकप्रिय मित्रांची जोडी आहे
दोघांची अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत
मात्र एकेकाळी दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते
दोघंही एकमेकांबरोबर बोलणं नाही तर एकमेकांकडे बघणेदेखील पसंत करत नव्हते
दरम्यान शाहरुखने त्यांच्यामध्ये वाद होण्याचे कारण स्पष्ट केले आहे
शाहरुख म्हणाला की, सलमानने शाहरुखला घरी भेटण्यासाठी बोलावले होते
मात्र खूप वाट बघूनदेखील शाहरुख त्याच्या घरी गेला नाही