सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत शाहिद कपूरचं भाष्य
सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला झाल्याची चर्चा सुरु आहे
या घटणेमध्ये सैफ जबरदस्त जखमी झाला
त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत
अनेक कलाकर त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले
अभिनेता शाहिद कपूरनेदेखील सैफवर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे
‘देवा चित्रपटाच्या लॉन्चच्या वेळी त्याला विचारले की, “आशा गुन्हेगारांचं तुम्ही काय कराल जे कलाकारांवर हल्ले करतात?”
त्यावर तो उत्तर देतो की, “तुम्ही जे बोलत आहात ते खूप धक्कादायक आहे. पण हा प्रश्न थेट विचारला असतात तर चाललं असतं”.
पुढे तो म्हणाला की, “सैफ लवकर बरा व्हावा अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो”.