८०० कोटी रुपयांचा पॅलेस, अलिशान गाड्यांचा मालक आहे सैफ अली खान

सैफ अली खान सध्या खूप चर्चेत आहे

आज रात्री झालेल्या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला

लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत

सैफच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेऊया

सैफ हा पतौडी खानदानातील १० वा नवाब आहे

त्याची एकूण संपत्ती १२०० कोटी रुपये आहे

पतौडी पॅलेसची किंमत सुमारे ८०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते

तसेच वांद्रे येथील एका फ्लॅटची किंमत १०२ कोटी आहे

तर दुसऱ्या एका फ्लॅटची किंमत ५० कोटी रुपये आहे

तसेच त्याच्या कोट्यावधी रुपयांच्या अलिशान कारदेखील आहेत