सैफ अली खान व करीना कपूर यांची लव्हस्टोरी आहे खूपच रंजक
अभिनेता सैफ अली खान व करीना कपूर यांची जोडी खूप लोकप्रिय आहे
पण यांची लव्हस्टोरी अधिक चर्चेत राहिली आहे
‘टशन’ या चित्रपटाच्या वेळी दोघं एकमेकांच्या अधिक जवळ आले
या चित्रपटामध्ये अक्षय कुमारदेखील आहे
‘टशन’ या चित्रपटाच्या वेळी दोघं एकमेकांच्या अधिक जवळ आले
याच वेळी त्यांच्या अफेअरर्सच्या अनेक चर्चादेखील रंगल्या
धर्म न बदलता त्यांनी नोंदणी पद्धतिने विवाह केला
मात्र याआधीदेखील त्यांनी एकत्रित अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे