अजूनही रितेश देशमुखची आई लातूरमध्ये करते शेती कारण

Source : Instagram

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख लोकप्रिय नेते

Source : Instagram

विलासराव यांच्या मृत्यूला १२ वर्ष झाली

Source : Instagram

तेव्हापासून रितेशच्या आईने घर व शेती जिद्दीने सांभाळली

Source : Instagram

अजूनही आई का शेती करते याचे कारण रितेशने सांगितले आहे

Source : Instagram

अजूनही आई का शेती करते याचे कारण रितेशने सांगितले आहे

Source : Instagram

तसेच शेतीवर वेगवेगळे प्रयोगदेखील त्या करत असतात

Source : Instagram

त्यांनी शेती करण्याचा निर्णय सुरुवातीलाच घेतला होता

Source : Instagram

यासाठी त्यांनी मुलांची कधीही मदत घेतली नाही

Source : Instagram