रितेश देशमुखच्या डॅशिंग लूकवर बायको फिदा

Source : Instagram

रितेश देशमुख हा मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय कलाकार

Source : Instagram

आजवर रितेशने अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे

Source : Instagram

सध्या तो ‘बिग बॉस’ मराठीचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे

Source : Instagram

सोशल मीडियावरही तो मोठ्या प्रमाणात सक्रिय

Source : Instagram

नुकतेच त्याने फोटो शेअर केले आहेत

Source : Instagram

या फोटोंमध्ये त्याचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे

Source : Instagram

या फोटोंवर पत्नी जेनिलियानेही प्रतिक्रिया दिली आहे

Source : Instagram