Photos : जिनिलीया व रितेश देशमुखचा क्लासी अंदाज 

रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख ही मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडी आहे

आजवर दोघांनीही मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले

दोघांचे अनेक एकत्रित फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात

या फोटोंमध्ये त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेमही दिसून येते

दरम्यान त्यांचे काही फोटोदेखील समोर आले आहेत

यामध्ये दोघांनीही काळ्या-पांढऱ्या कॉम्बिनेशनमध्ये असलेले कपडे परिधान केले आहेत

जिनिलीयाने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे