दीपिका पदुकोण व रणवीर सिंहच्या नात्यात दुरावा? 

Source : Instagram

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह व अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची सर्वत्र चर्चा

Source : Instagram

काही महिन्यांपूर्वी आई-वडील होणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती

Source : Instagram

त्यानंतर दीपिका चित्रपटाचे चित्रीकरण करतानाही दिसली

Source : Instagram

सध्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून दोघेही फिरण्याचा आनंद घेत आहेत

Source : Instagram

दरम्यान रणवीरने दोघांच्याही लग्नाचे फोटो सोशल मीडियावरुन डिलिट केले

Source : Instagram

यावरुन दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण

Source : Instagram

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये दीपिकाने केलेल्या वक्तव्यामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता

Source : Instagram

या आधी तीन वर्षांपूर्वी दीपिकाने देखील दोघांचे फोटो डिलिट केले होते

Source : Instagram

मात्र आता रणवीरने सर्व फोटो डिलिट केले आहेत की हाइड केले आहेत?  यावरुन चर्चा सुरु

Source : Instagram

याबद्दल रणवीर किंवा दीपिकाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही

Source : Instagram