रणवीर सिंहची मनोरंजन क्षेत्रात १४ वर्ष पूर्ण
अभिनेता रणवीर सिंह हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे
रणवीरला मनोरंजन क्षेत्रात येऊन अधिक काळ लोटला आहे
रणवीरला या क्षेत्रात येऊन तब्बल १४ वर्ष झाली आहेत
‘बॅंड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
त्यानंतर तो ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात त्याने बिनधास्त भूमिका साकारली आहे
तसेच ‘रामलीला’ या चित्रपटातील त्याची भूमिकादेखील अधिक चर्चेची ठरली
रोहित शेट्टीच्या ‘सिंबा’ या चित्रपटात त्याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे
‘पद्मावत’ या चित्रपटात अल्लाउद्दिन खिलजी ही भूमिका अधिक चर्चेत राहिली