रणबीर कपूर 'या' धर्माचे पालन करतो कारण...
रणबीर कपूर सध्या खूप
चर्चेत आहे
त्याच्या खासगी आयुष्यामुळे तो अधिक चर्चेत आला आहे
३ वर्षांपूर्वी तो आलिया भट्टबरोबर लग्नबंधनात अडकला
रणबीर सिंधी-पंजाबी आहे
मात्र रणबीर कोणत्या धर्माचे पालन करतो? असा प्रश्न सगळ्यांना पडतो
रणबीर म्हणाला की. “माझे वडील खूप धार्मिक होते. त्यांच्यामुळे मीदेखील पूजा-पाठ करतो”.
पुढे तो म्हणाला की, “ ‘रामायण’ चित्रपटामुळे सनातन धर्मावरही माझा विश्वास बसला”.