जॉन अब्राहमच्या अलिशान घराची खास झलक
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा एक लोकप्रिय अभिनेता आहे
त्यांचे आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत
१७ डिसेंबर रोजी त्याचा ५२ वा वाढदिवस आहे
त्याची एकूण संपत्ती २५१ कोटी रुपये आहे
चित्रपट, जाहिराती व व्यावसायाच्या माध्यामातून तो अधिक कमाई करतो
जॉनचं घर खूप अलिशान आहे
त्याच्या घराला काचेच्या भिंती आहेत
त्याचे घर संपूर्ण सी-फेस साइड आहे
त्यांच्या मास्टर बेडरुममध्ये जकुजी व स्पा बाथरुमदेखील आहे