हृतिक रोशनच्या कुटुंबाचे गुपित डॉक्युमेंट्रीमध्ये उलगडणार
सध्या कलाकारांच्या आयुष्यावर डॉक्युमेंट्री बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे
काही महिन्यांपूर्वी सलीम खान जावेद अख्तर यांच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री आल्या आहेत
त्यानंतर रॅपर व गायक हनी सिंहच्या आयुष्यावरही आधारित डॉक्युमेंट्री बघायला मिळाली
अशातच आता रोशन कुटुंबावर आधारित एक डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
यामध्ये हृतिक रोशन व त्याचे वडील राकेश रोशन यांचे आयुष्य दाखवले जाणार आहे
या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे
अनिल कपूर, संजय लीला भन्साळी,शाहरुख खान, रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, सोनू निगम, अनू मलिक हे कलाकार दिसून येणार आहेत