‘ड्रीम गर्ल’ स्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आयुष्यमान खुराना.

Source:instagram

त्याने आपल्या अप्रतिम अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा मिळवली आहे.

Source:instagram

तो अनेकदा त्याचे लहापणीचे व शालेय फोटो शेअर करत असतो.

Source:instagram

आयुष्यमानने सर्वात पहिली नोकरी रेडिओ जॉकीची केली होती.

Source:instagram

२००४ मध्ये त्याने MTV रोडीज शो जिंकल्यानंतर त्याच्या करिअरला खरी सुरुवात झाली.

Source:instagram

बॉलिवूडमध्ये २०१२ मध्ये रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘विक्की डोनर’मधून पदार्पण केलं.

Source:instagram