लग्नाच्या ५० वर्षांनंतरही अमिताभ बच्चन जया बच्चन यांना घाबरतात, कारण... 

अमिताभ बच्चन सध्या खूप चर्चेत आहेत

अमिताभ ५० वर्षांपूर्वी जया बच्चन यांच्याबरोबर लग्नबांधनात अडकले

नेहमी कठोर असणारे अमिताभ हे अजूनही जया यांना घाबरतात

याबद्दल त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती?’मध्ये याबद्दलचा खुलासा केला होतं

अनेकदा जया या बंगाली भाषेत काय बोलतात हे अजूनही समजत नसल्याचे त्यांनी सांगितले

त्यामुळे त्यांना नक्की काय म्हणायचं आहे? हे विचारण्याची हिम्मत व्हायची नाही असंही ते म्हणाले