चित्रपटसृष्टीतील बऱ्याच सेलिब्रेटींनी शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
Source:instagram
सध्या ‘जवान’ चित्रपटाची बरीच चर्चा सुरु आहे.
Source:instagram
जगभरात ‘जवान’ने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
Source:instagram
अक्षय कुमारनेही नुकतंच ट्वीट करत ‘जवान’ चित्रपटाचं अभिनंदन केलं.
Source:instagram
‘जवान’च्या चित्रपटाची आकडेवारी शेअर करत अक्षयने ट्वीट केलं आहे.
Source:instagram
चित्रपटांनी जबरदस्त कमबॅक केला असल्याचंही तो म्हणाला.
Source:instagram