अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान पुन्हा चर्चेत आली आहे.

Source:instagram

काही महिन्यांपुर्वी तिने तिच्या फिटनेस ट्रेनर नुपूरसह साखरपुडा उरकला होता.

Source:instagram

त्या दोघांचे साखरपुड्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Source:instagram

आता लवकरच ते दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत.

Source:instagram

सुत्रांच्या माहितीनुसार ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार असल्याचं समोर आलं आहे.

Source:instagram

लग्नाचे सगळे कार्यक्रम राजस्थानातील उदयपूरमध्ये होणार आहे.

Source:instagram