Bigg Boss Marathi च्या बाथरुममध्ये रंगली मैफिल
Source : Instagram
सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी’चे पाचवं पर्व खूप चर्चेत आहे
Source : Instagram
आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक ट्विस्ट बघायला मिळाले आहेत
Source : Instagram
दर शनिवारी या ‘भाऊचा धक्का’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो
Source : Instagram
यामध्ये आठवड्यातील घडल्या प्रकारांचा आढावा घेतला जातो
Source : Instagram
आता पुन्हा एकदा यामध्ये कार्यक्रमाला एक रंगत आलेली दिसून येत आहे
Source : Instagram
समोर आलेल्या प्रोमोमध्ये चक्क सगळ्यांची मैफिल रंगलेली दिसून येत आहे
Source : Instagram