अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे हे विवाहबंधनात अडकले.
Source:instagram
त्यांच्या लग्नाचे खास फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
Source:instagram
अमृता-प्रसाद यांच्या लग्नाचा लूक समोर आला आहे.
Source:instagram
सप्तपदी घेतानाचा व्हिडिओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Source:instagram
लग्नाचा लूक सुंदर व लक्ष वेधणारा
ठरला.
Source:instagram