मराठी कलासृष्टीतील लाडकी जोडी प्रसाद व अमृता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Source:instagram

लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली  आहे.

Source:instagram

नुकतेच त्यांचे मेहंदीचे फोटो समोर आले आहेत.

Source:instagram

या फोटोंमध्ये ते दोघंही खूप गोड दिसत आहे.

Source:instagram

प्रसादनेही अमृताच्या नावाची मेहंदी लावली आहे.

Source:instagram