ओरी नुकताच ‘बिग बॉस १७’च्या घरी आला होता.
Source:instagram
त्यावेळी त्याने सलमानबरोबर बऱ्याच गप्पा मारल्या.
Source:instagram
त्यावेळी त्याने पार्टीला जायचे पैसे घेत नसल्याचं सांगितलं.
Source:instagram
तर स्टार्सबरोबर पोज
देत
काढलेले फोटो पोस्ट करताना त्याचे पैसे घेतो.
Source:instagram
या एका फोटोमागे पोज देण्यासाठी तो २०-३० लाख रुपये घेतो.
Source:instagram