छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेचा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’.
Source:instagram
बिग बॉस गाजवणारी मंडळी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.
Source:instagram
नवीन ‘दिल दोस्ती दिवानगी’ नावाचा चित्रपट घेवून येत आहे.
Source:instagram
या चित्रपटातून वीणा जगतापही मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
Source:instagram
हा चित्रपट प्रेमकथेवर आधारीत असून ६ ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Source:instagram