‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं.

Source:instagram

मालिकेतील कावेरी हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजे तन्वी मुंडले.

Source:instagram

तन्वीने आपल्या अभिनयातून सगळ्यांना आपलंस केलं आहे.

Source:instagram

ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय  असते.

Source:instagram

नुकताच तिने सेटवरील मजामस्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Source:instagram