Video : कोकणातल्या गावी रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता

Source : Instagram

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून सुमित पुसावळे अधिक प्रकाशझोतात

Source : Instagram

या मालिकेतील बाळूमामांच्या भूमिकेला चाहत्यांनी खूप पसंत केले

Source : Instagram

सध्या तो ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे

Source : Instagram

स्वतःचे अनेक फोटो व व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो

Source : Instagram

अशातच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे

Source : Instagram

तो गावात असून आंब्याच्या झाडावरून आंबे काढताना दिसत आहे

Source : Instagram

आंबे काढायची एक वेगळी व युनिक पद्धतही बघायला मिळत आहे

Source : Instagram