ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेविड वॉर्नरला भारतीय संस्कृतीवर प्रेम असलेलं पाहायला मिळतं.

Source:instagram

सध्या भारतात विश्वचषकाचे सामन्यात बऱ्याचदा वॉर्नर बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसला.

Source:instagram

त्याचे बरेच व्हिडीओ व्हायरलही होत असतात.

Source:instagram

मात्र आता त्यांच्या लेकींचा भारतीय अंदाज पाहायला मिळाला.

Source:instagram

त्यात त्याच्या लेकींनी भारतीय ड्रेसमध्ये डान्स करताना दिसल्या.

Source:instagram