गणेशोत्सवानिमित्त विविध गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Source:instagram

तसाच काही दिवसांपासून एका लहान मुलाने सोशल मीडियावर बराच धुमाकुळ घातला आहे.

Source:instagram

साईराज केंद्रे असं या मुलाचं नाव असून तो सोशल मीडियावर बराच प्रसिद्ध झाला आहे.

Source:instagram

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ म्हणत त्याने सोशल मीडिया गाजवलं आहे.

Source:instagram

या रीलनंतर त्याच्याबरोबर बऱ्याच जणांनी या गाण्यावर रिल बनवले.

Source:instagram

नुकतंच छोटी कलाकार मायरानेही या रिलवर त्याच्याबरोबर ठेका धरला.

Source:instagram

हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

Source:instagram