‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी व अक्षया देवधर नेहमीच चर्चेत असतात.
Source:instagram
नुकतीच अक्षयाची पहिली मंगळागौर थाटामाटात साजरी केली.
Source:instagram
अक्षयाने आपल्या पहिल्या मंगळागौरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Source:instagram
राजेशाही थाटात तिची मंगळागौर साजरी झाली.
Source:instagram
तिचे हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.
Source:instagram