अभिनेता अक्षय व त्याच्या बायकोला एक विचित्र सवय आहे.

Source:instagram

याचा खुलासा ट्विंकल खन्नाने ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये केला.

Source:instagram

 ती म्हणाली, “आम्ही दोघं रात्री झोपण्यापूर्वी रमी खेळाच्या १० फेऱ्या खेळतो”.

Source:instagram

त्यावर अक्षय म्हणाला, “ट्विंकल मला कधीच पैसे देत नाही”.

Source:instagram

Source:instagram

अक्षयने आजवर ४.५ लाख रुपये गमावले आहे. जे त्याने तिला कधीच तिला दिले नाहीत.

Source:instagram