देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे.

Source:instagram

अगदी सेलिब्रिटींसुद्धा बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत.

Source:instagram

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्याही घरी गणपती बाप्पाचं पूजन करण्यात आलं.

Source:instagram

तिने सोशल मीडियावर तिने बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत.

Source:instagram

यात तेजस्विनी तिच्या कुटुंबासह दिसत आहे.

Source:instagram

‘मोरया’ म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत.   

Source:instagram