मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते.

Source:saitamhankar/instagram

तिने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही धमाकेदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलीत.

Source:saitamhankar/instagram

सई नेहमी तिच्या वेगळेपणासाठी चर्चेत असते.

Source:saitamhankar/instagram

आताच तिने केलेली पोस्ट विशेष चर्चेत आहे.

Source:saitamhankar/instagram

नुकताच क्रिती सेनॉनला उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला.

Source:saitamhankar/instagram

सईने तिच्याबरोबरचे फोटो शेअर करत अभिनंदन व्यक्त केलं आहे.

Source:saitamhankar/instagram

त्यांनी यानिमित्त पार्टीच्या खास क्षणांचे फोटो शेअर केले.

Source:saitamhankar/instagram

हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

Source:saitamhankar/instagram

चाहतेही या फोटोंवर लाईक, कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Source:saitamhankar/instagram