हिंदी मालिकांमुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रुबीना दिलैक.

Source:instagram

‘बिग बॉस’ हिंदीमध्येही ती पतीसह सहभागी झाली होती.

Source:instagram

काही महिने ती कलाविश्वापासून दूर आहे.

Source:instagram

आता तिने गरोदर असल्याचं सांगत खास फोटो शेअर केले आहेत.

Source:instagram

रुबीनाने फोटो शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

Source:instagram