‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोजलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.
Source:prajaktagaikwad/Instagram
या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती.
Source:prajaktagaikwad/Instagram
प्राजक्ता तिच्या कामाबरोबरच तिच्या लूक्समुळे बरीच चर्चेत असते.
Source:prajaktagaikwad/Instagram
प्राजक्ताच्या लांब सडक केसांची सगळीकडेच चर्चा असते.
Source:prajaktagaikwad/Instagram
नुकताच प्राजक्ताने तिच्या लांब सडक केसांचं रहस्य सांगितलं.
Source:prajaktagaikwad/Instagram
इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’या सेशनवर चाहत्यांनी केसांबाबत प्रश्न विचारला
Source:prajaktagaikwad/Instagram
त्यावर तिने ‘कदाचित शीर्षासनामुळे’ असं उत्तर दिलं आहे.
Source:prajaktagaikwad/Instagram