अभिनेता गौतम रोडे व अभिनेत्री पंखुरी अवस्थीने काही दिवसांपूर्वीच जुळ्या बाळांचे पालक बनले.
Source:instagram
गौमने चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती.
Source:instagram
त्यांची मुलं नुकतीच १ महिन्याची झाली आहेत.
Source:instagram
या निमित्त त्यांनी पहिल्या महिन्याचा वाढदिवस साजरा केला.
Source:instagram
केक कापत असलेला त्याचा व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर केला.
Source:instagram
काही दिवसांपूर्वी मुलांचा बारसा केला पण त्यांची नाव अजून गुलदस्त्यात आहेत.