अभिनेत्री मृण्मयी देशपांडे नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते

Source:mrunmayee/instagram

नुकताच तिचा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट प्रदर्शित झाला

Source:mrunmayee/instagram

सध्या ती ‘सा रे ग म प’कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही करत आहे

Source:mrunmayee/instagram

त्यासाठी ती करत असलेल्या लूकची सर्वत्र चर्चा असते

Source:mrunmayee/instagram

तिचे सगळेच लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत असतात

Source:mrunmayee/instagram

आताच तिने नवीन लूकचा फोटो शेअर केला आहे

Source:mrunmayee/instagram

तिने त्यात निळ्या रंगाचा प्लेन ड्रेस व त्यावर फ्लोरल प्रिंट ओढणी घेतली

Source:mrunmayee/instagram

तिच्या ओढणीची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे

Source:mrunmayee/instagram