अभिनेत्री मधूरा जोशीने विविध मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.
Source:instagram
नुकतीच ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत दिसली होती.
Source:instagram
ती सोशल मीडयावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
नुकतेच तिने गुलाबी रंगाच्या वन पीसमध्ये फोटोशूट केला.
Source:instagram
त्याचे फोटो, व्हिडिओ तिने शेअर केले आहेत.
Source:instagram
तिने हिऱ्यांचं नक्षिकाम केलेले दागिने परीधान केले आहेत.
Source:instagram
हे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे.
Source:instagram