छोट्या पडद्यावरील प्रिया म्हणजेच अभिनेत्री दिशा परमार व गायक राहुल वैद्य लवकरच आई-बाबा होणार आहेत
Source:Instagram&google/account
राहुल व प्रियाच्या घरी नुकताच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला
Source:Instagram&google/account
त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
Source:Instagram&google/account
दिशाने या कार्यक्रमात फिकट जांभळ्या रंगाचा वनपीस घातला होता.
Source:Instagram&google/account
मित्रपरीवार आणि कुटुंबासह हा कार्यक्रम साजरा झाला
Source:Instagram&google/account
चाहतेही त्यांना कमेंट करत शुभेच्छा देत आहेत
Source:Instagram&google/account