गायक राहुल वैद्य व अभिनेत्री दिशा परमार आई-बाबा झाले आहेत.

Source:instagram

दिशाने गोंडस मुलीला जन्म  दिला.

Source:instagram

नुकतंच त्यांच्या लेकीचं बारसं पार  पाडलं.

Source:instagram

आता दिशाने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

Source:instagram

तिने गरोदरपणापासून बाळ जन्माला येईपर्यंतच्या काळातील खास क्षण शेअर केले आहेत.

Source:instagram