Video: अश्विनी कसार - ऐश्वर्या नारकरचा आणखी एका गाण्यावर डान्स
Source:Aishwarya & Ashwini/instagram
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेत्री अश्विनी कसार
Source:Aishwarya & Ashwini/instagram
‘मै रंग रूप का सौदाई’ या गाण्यावर डान्स व्हिडिओ व्हायरल
Source:Aishwarya & Ashwini/instagram
‘आवडत्या व्यक्तीसोबत आवडत्या गाण्यावर थिरकत’ म्हणत व्हिडिओला कॅप्शन
Source:Aishwarya & Ashwini/instagram
‘मला सोडून’ असं म्हणत अभिनेते अविनाश नारकर यांची कमेंट
Source:Aishwarya & Ashwini/instagram
नेटकऱ्यांकडून व्हिडिओवर लाईक, कमेंटचा वर्षाव
Source:Aishwarya & Ashwini/instagram